एक तो कम जिंदगानी..उससे भी कम है…Prajakta Mali

Vaishali Patil

सुंदर लुक

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचलेली प्राजक्ता माळी तिच्या सुंदर लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Prajaktta Mali

चाहत्यांची लाडकी

अल्पावधित प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात तिची वेगळी जागा निर्माण केली आहे.

Prajaktta Mali

आघाडीची अभिनेत्री

आज मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव घेतलं जातं.

Prajaktta Mali | Esakal

सोशल मीडियावर सक्रिय

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

Prajaktta Mali

चित्रपट

ती एकाच शैलीचे चित्रपट करण्यापेक्षा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Prajaktta Mali

तिने 'पावनखिंड', 'पांडू', 'वाय' , 'लाकडाऊन' ती सतत प्रकाशझोतात असते.

Prajaktta Mali | esakal

प्राजक्तराज 

नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. त्याचे व्हिडिओही ती सेशल मिडियावर शेअर करत असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktta Mali | esakal