Prarthana Behere: प्रार्थना तुला हे सौंदर्य शोभलं..!

रुपेश नामदास

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana Behere | esakal

मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत प्रार्थनाने काम केले आहे.

Prarthana Behere | esakal

प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता.

Prarthana Behere | esakal

प्रार्थनाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Prarthana Behere | esakal

प्रार्थानाचे फोटो चाहत्यांना घायाळ करतात.

Prarthana Behere | esakal

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere | esakal

प्रार्थनाला पाहून तिच्या प्रेमात पडाल, असे तिचे फोटो असतात.

Prarthana Behere | esakal

प्रार्थनाला पाहून तिच्या प्रेमात पडाल, असे तिचे फोटो असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere | esakal