'हास्यजत्रेचा परिणाम आणखीन काय..', प्रसादला पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

| Sakal

प्रसाद ओक सध्या लंडनमध्ये शूटिंग करतोय.

| Sakal

शूटिंग निमित्तानं त्यानं क्लीक केलेले लंडनमधील काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

प्रसाद ओकच्या या फोटोंवर मराठी सेलिब्रिटींपासून ते नेटकरी,चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

| Sakal

कुणीतरी घोड्यांच्या या फोटोला पाहून भन्नाट कमेंट केली आहे आणि हास्यजत्रेचा हा परिणाम..असं लिहिलं आहे.

| Sakal

प्रसादनं लंडन मधील काही प्रेक्षणीय स्थळांचे फोटो शेअर केले आहेत. लोकांनी चक्क प्रसादकडे त्या स्थळांची माहिती विचारली आहे.

| Sakal

प्रसाद सध्या मराठीतला सर्वात बिझी स्टार आहे.

| Sakal

'धर्मवीर २' च्या शूटिंगला प्रसाद लवकरच सुरुवात करेल.

| Sakal