Dharmaveer Prasad Oak: प्रसाद ओक म्हणजे हुबेहूब धर्मवीर आनंद दिघे.. बघा कधीही न पाहिलेले फोटो

Devendra Jadhav

धर्मवीर सिनेमातून अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर अशी ओळख असलेले स्व. आनंद दिघे यांची भूमिका साकारली

dharmaveer movie | Instagaram/ @oakprasad

प्रसादच्या अभिनय कारकिर्दीत त्याने साकारलेली आनंद दिघेंची भूमिका मैलाचा दगड ठरली

dharmaveer sequel | Instagaram/ @oakprasad

प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला

dharmaveer songs | Instagaram/ @oakprasad

प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर धर्मवीर सिनेमातले कधीही न पाहिलेले फोटो पोस्ट केले आहेत

dharmaveer starcast | Instagaram/ @oakprasad

धर्मवीर सिनेमात आनंद दिघे आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचं गुरु - शिष्याचं नातं सुद्धा पाहायला मिळतं.

dharmaveer prasad oak | Instagaram/ @oakprasad

धारदार करारी नजर, अचूक स्टाईल अशा अनेक गोष्टींमुळे प्रसाद ओकने साकारलेली आनंद दिघेंची भूमिका हुबेहूब झाली आहे

dharmaveer anand dighe | Instagaram/ @oakprasad

प्रसाद ओकने धर्मवीर सिनेमात दिघे साहेबांची जी भूमिका साकारली त्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये बेस्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.

dharmaveer 2 release date | Instagaram/ @oakprasad

धर्मवीर नंतर आता या सिनेमाचा पुढचा भाग सुद्धा धर्मवीर २ नावाने येणार आहे. सध्या धर्मवीरच्या सिक्वेलचं शूटिंग सुरु आहे

dharmaveer best scenes | Instagaram/ @oakprasad