Prathamesh Parab : अस का म्हणतोय बरं प्रथमेश

सकाळ वृत्तसेवा

टाइमपास सिनेमामुळे दगडू म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रथमेश परब

बालक पालक,टाइमपास या सिनेमामुळे प्रथमेश स्टार बनला

प्रथमेशचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे

आज तरुणाई जी भाषा बोलते ,जशी व्यक्त होते,त्याचं जे भावविश्व आहे,ती सिनेमात आली तर कुठ बिघडल असं प्रथमेशच म्हणणं आहे

तरुणाईच आयुष्य मांडणारे चित्रपट त्याच्या भाषेत बिनधास्त यावेत असही प्रथमेशच म्हणणं आहे

जे मला आवडत ते मी मनापासून करतो असं देखील प्रथमेश म्हणाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.