Pratiksha Mungekar: तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय.. खलनायिका असुनही प्रेक्षक तिच्या प्रेमात

| Sakal

कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला हि मालिका लोकप्रिय आहे. रिक्षावाली अंतरा आणि मल्हार यांच्या प्रेमकहाणीत चित्रा हि विलन आहे

| Sakal

चित्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने.

| Sakal

प्रतीक्षा मूळची देवगडची. देवगडमधूनच प्रतीक्षाने तिचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलंय

| Sakal

प्रतीक्षा मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली या भूमिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळालीय

| Sakal

प्रतीक्षा मुणगेकरने याआधी मुलगी झाली हो, घाडगे अँड सून, अग्निहोत्र २, छत्रीवाली अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय

| Sakal

प्रतीक्षा तिच्या सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि पारंपरिक अंदाजातले फोटो शेयर करत असते

| Sakal

प्रतीक्षाचे मालिकेतील सहकलाकारांसोबतचे डान्स रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात

| Sakal

जीव माझा गुंतला मालिकेतील चित्रा या भूमिकेसाठी प्रतिक्षाला कलर्स मराठी अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले

| Sakal