Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

सकाळ डिजिटल टीम

केळी

केळीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते त्यामुळे पायांना गोळे येण्यापासुन आपले संरक्षण करते

Pregnency Tips

सफरचंद

सफरचंद बाळाची रोगप्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवते. तसेच बाळ मोठे झाल्यावर कफ, अस्थमा यापासुन त्याचे संरक्षण करते

Pregnency Tips

कीवी

कीवी गर्भवती महिलेला सर्दी आणि खोकल्यापासुन वाचवते

Pregnency Tips

संत्री

संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते ,विटॅमिन सी बाळाच्या हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी खुप आवश्यक असते

Pregnency Tips

सुखी खुबानी

सुखी खुबानीत आयर्न आणि फाइबर जास्त प्रमाणात असतात जे लाल रक्त पेशींना वाढवण्यास मदत करतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnency Tips