Smartphones Under 30K : तीस हजारांच्या आत प्रीमियम फोन घ्यायचाय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

| Sakal

Nothing Phone 1

या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. अगदी स्टायलिश दिसणाऱ्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778+ ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.

| Sakal

फीचर्स आणि किंमत

नथिंगच्या या फोनमध्ये दोन अ‍ॅडव्हान्स कॅमरे देण्यात आले आहेत. यासोबतच या फोनमध्ये नाईट मोड आणि सीन डिटेक्शनही देण्यात आलं आहे. या फोनची किंमत 28,999 रुपये आहे.

| Sakal

Motorola Edge 40

या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तर, मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा आहे. शिवाय यात 13 MP अल्ट्रावाईड कॅमेराही आहे.

| Sakal

फीचर्स आणि किंमत

हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 SoC या सॉफ्टवेअरवर रन करतो. याची किंमत 29,999 रुपये आहे.

| Sakal

Google Pixel 6a

गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये 6.14 इंच मोठी FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 12 MP क्षमतेचा मुख्य कॅमेरा आणि 12 MPचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला आहे.

| Sakal

फीचर्स आणि किंमत

या फोनमध्ये गुगलकडून फोटो एडिट करण्यासाठी कित्येक विशेष फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये आहे.

| Sakal

OnePlus Nord 2T 5G

या फोनमध्ये 6.43 इंचांची मोठी अ‍ॅमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 50 MP, तर 8 MP अल्ट्रावाईड कॅमेरा आहे. तसेच, यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी OIS फीचर देण्यात आलं आहे.

| Sakal

फीचर्स आणि किंमत

या फोनचा बेस व्हेरियंट हा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज क्षमतेसह येतो. याची किंमत 28,999 रुपये आहे.

| Sakal

Xiaomi Redmi Note 12 Pro+ 5G

शाओमीच्या या फोनमध्ये तब्बल 200 MP कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये OIS फीचर आणि 4K रेकॉर्डिंग हे फीचर्स देण्यात आले आहेत.

| Sakal

फीचर्स आणि किंमत

या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 29,999 रुपये आहे. याचा 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजचा देखील व्हेरियंट उपलब्ध आहे.

| Sakal