कोण आहे पृथ्वी शॉची कातील गर्लफ्रेंड?

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसला.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

दोघेही इफ्फा अवॉर्ड्समध्ये एकत्र दिसले होते.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

पृथ्वी शॉच्या निधी तापडियासोबतच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

जेव्हा शॉने एका पार्टीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

मिस्ट्री गर्ल म्हणून हा फोटो चाहत्यांमध्ये खूप वेगाने व्हायरल झाला.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडिया होती.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

निधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 1 लाखांहून अधिक आहे.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

पृथ्वी शॉने पहिल्यांदाच निधीसोबतचे नाते जाहीरपणे स्वीकारले आहे.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia

यापूर्वी दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर अनेकदा कमेंट करायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia