Priya Banerjee : क्लासी! प्रियाचं नवं फोटोशुट

| Sakal

ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा तडका देण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणारी अभिनेत्री प्रिया बॅनर्जी

| Sakal

प्रियाचं 'बारिश' या सीरिजमध्ये तिचं बोल्ड रुप पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं होतं

| Sakal

बोल्डनेस आणि इंटिमसीच्या बाबतीत प्रियानं सर्व सीमा ओलांडल्या आहेत  

| Sakal

लव बाइट्स' आणि 'हॅलो मिनी' या सीरिजमधले प्रियाचे सीन विशेष गाजले

| Sakal

प्रिया इतक्यावरच थांबली नाही. तर, तिनं या बोल्ड सीनच्याच बळावर तुफान सीन देणं सुरुच ठेवलं

| Sakal

प्रिया सोशल मिडीयावरही प्रचंड सक्रिय असते

| Sakal

आघाडीच्या अभिनेत्रींनी चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवण्याचं सत्र सुरु केलेलं असतानाच प्रियानं लोकप्रियतेसाठी वेगळी वाट निवडली आहे

| Sakal