Priya Bapat: प्रियाची स्माईलच काफी...चाहत्यांना काही नको बाकी

| Sakal

नवरात्रीच्या निमित्तानंव देशभरात दररोज वेगवेगळे रंग घालण्याचा ट्रेंड पाळला जातोय.

| Sakal

काल निळ्या रंगाचं विशेष महत्व होतं. याच निमित्तानं अभिनेत्री प्रिया बापटनं सोशल मीडियावर निळ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत.

| Sakal

तिच्या निखळ हास्याने तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

| Sakal

प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री आहे.

| Sakal

या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं.

| Sakal

प्रियाचा सोशल मीडियावरच मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

प्रिया वेगवेगळ्या वेशभूषेत फोटोशुट करत तरूणींना नव्या फॅशन टीप्स देत असते.

| Sakal