Devendra Jadhav
प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्रिया बापटने नवीन फोटोशुट केलंय
प्रियाच्या नवीन फोटोशुटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
प्रिया लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या नवीन सीझनमध्ये झळकणार आहेत
प्रियाचा नवरा उमेश कामत सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे
प्रिया आणि उमेशची जोडी फॅन्समध्ये हीट आहे
प्रियाला पुन्हा एकदा सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये पाहण्यात तिचे फॅन्स उत्सुक आहेत