Priya Bapat: फोटोत स्माईल द्यायला विसरली प्रिया.. चाहता म्हणाला..

प्रणाली मोरे

प्रिया बापट अभिनयात फारशी व्यस्त नसली तरी फोटोशूटमध्ये मात्र भलतीच व्यस्त दिसते.

Priya Bapat | Esakal

सोशल मीडियावर प्रिया भलतीच सक्रिय आहे.

Priya Bapat | Esakal

ती अनेकदा आपले फोटो तसंच वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Priya Bapat | Esakal

प्रियानं नुकतेच लेहेंग्यातले काही फोटो शेअर केलेयत. ज्यातील क्लोजअप फोटोत तिनं स्माईल केलं नाहीय. त्यावर चाहता म्हणालाय,'हा कुठला अवतार..;

Priya Bapat | Esakal

अर्थात प्रिया बापटच्या फोटोंना चाहत्यांनी 'फेअरीटेल लूक' असं स्वतःहून नाव दिलं आहे.

Priya Bapat | Esakal

प्रिया बापट तिच्या फिटनेसविषयी देखील भलतीच जागरुक असते.

Priya Bapat | Esakal

तिच्या वर्कआऊट व्हिडीओंना सोशल मीडियावर खूप डिमांड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat | Esakal