Priya Marathe : उगवली शुक्राची चांदणी...

| Sakal

स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी प्रियाने लग्नगाठ बांधली आहे

| Sakal

प्रियाने नुकतंच एक नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केल आहे

| Sakal

या फोटोशूटमध्ये प्रिया फार सुंदर दिसत आहे

| Sakal

प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे

| Sakal

मालिका, चित्रपटच नव्हे तर, प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय आहे

| Sakal

‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत

| Sakal

सध्या प्रिया तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेत तीने मोनिका ही व्यक्तिरेखा साकारली आहे

| Sakal