Priya Marathe: अस्सल मराठी परंपरेने खुलून आलं प्रिया मराठेचं सौंदर्य

Devendra Jadhav

प्रिया मराठे हि मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री

priya marathe age | Instagram/ @priyamarathe

प्रियाने नुकतंच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ ला हजेरी लावली होती

priya marathe wedding | Instagram/ @priyamarathe

या पुरस्कार सोहळ्यात प्रियाने परिधान केलेल्या खास साडीने सर्वांचं लक्ष होतं

priya marathe education | Instagram/ @priyamarathe

यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात मराठी परंपरा विथ ट्विस्ट अशी थीम होती

priya marathe family | Instagram/ @priyamarathe

या थीमनुसार प्रियाने खास राखाडी रंगाची साडी नेसून त्याला मॅचिंग पर्स खांद्यावर अडकवली होती

priya marathe wedding | Instagram/ @priyamarathe

प्रिया सध्या स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत झळकत आहे

priya marathe affair | Instagram/ @priyamarathe

या मालिकेत प्रिया खलनायिका धाटणीची भूमिका साकारत आहे

priya marathe love story | Instagram/ @priyamarathe

खऱ्या आयुष्यात प्रियाने अभिनेता शंतनू मोघे सोबत लग्न केलंय

priya marathe serials | Instagram/ @priyamarathe