अगं फुलराणी! अवली दिसतीय लईचं लवली! Priyadarshini Indalkar

Vaishali Patil

फुलराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

Priyadarshini Indalkar

या चित्रपटात  प्रियदर्शनी इंदलकर हिची प्रमुख भूमिका आहे.

Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मुळे लोकप्रिय झालीय.

Priyadarshini Indalkar

तिच्या या भूमिकेतील लुक सर्वांना भलताच आवडला असून सर्वत्र तिच्या लुकची चर्चा आहे.

Priyadarshini Indalkar

याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे.

Priyadarshini Indalkar

'फुलराणी' चित्रपटात ती सुबोध भावे यांच्यासोबत दिसत आहे.

Priyadarshini Indalkar

तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar