महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर
प्रियदर्शनी लवकरच फुलराणी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
प्रियदर्शनीच्या फुलराणी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
प्रियदर्शनीने नुकतंच पांढऱ्या रंगाच्या नवीन ड्रेसवर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
प्रियदर्शनीने कानात सुंदर झुमके परिधान केले असून ती अत्यंत मनमोहक दिसतेय
प्रियदर्शनीने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय
भिवाली अवली कोहली या नवीन भूमिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी आणखी लोकप्रिय झाली
प्रियदर्शनी फुलराणी सिनेमात सुबोध भावे सोबत अभिनय करताना दिसणार आहे