एक थी नारी जो सबपर पडी भारी..Priyanka Chahar

Vaishali Patil

प्रियंका चहर चौधरी ही घरातुन तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडली.

Priyanka Chahar Choudhary

प्रियंकाने तिच्या प्रेमळ स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली.

Priyanka Chahar Choudhary

चाहत्यांच्या मतांमुळेच ती या शोची विनर होणार अशी आशा चाहत्यांना होती मात्र तस झालेलं नाही.

Priyanka Chahar Choudhary

प्रियंकाला सोशल मीडियावर अनेकांनी संभाव्य विजेता म्हणून घोषित केलेलं होत.

Priyanka Chahar Choudhary

यावर्षीच्या सीझनमध्ये सर्वाधिक प्रभावशाली आणि प्रबळ दावेदार म्हणून प्रियंका दिसली.

Priyanka Chahar Choudhary

सर्वांनीच तिच्या परफॉर्मन्सवर कौतूकाचा वर्षावही केला गेला.

Priyanka Chahar Choudhary

बिग बॉसनेही स्वत: तिला एक धाडसी, स्पष्टवक्ती आणि खूप आत्मविश्वासू स्पर्धक बोललं होत.

Priyanka Chahar Choudhary

प्रियंका चहर चौधरीची ही या घरातील सर्वात हुशार मुलगी आहे आणि लीडर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chahar Choudhary