Priyanka chahar: 'राजसा जवळी जरा बसा..जीव हा पिसा..'

| Sakal

बिग बॉस फेम प्रियंका चाहर चौधरी

बिग बॉस फेम प्रियंका चाहर चौधरीनं नुकतेच शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

| Sakal

प्रियंकाचे बोल्ड फोटो व्हायरल

प्रियंकाचे हे बोल्ड फोटो इंटरनेटचं तापमान वाढवत आहेत हे मात्र खरं.

| Sakal

बॉलीवूडच्या वाटेवर प्रियंका

प्रियंका सध्या बॉलीवूडच्या वाटेवर निघाली असल्यानं ती अनेकदा असे ग्लॅमरस फोटोशूट शेअर करताना दिसते.

| Sakal

टी.व्ही ची लाडकी अभिनेत्री प्रियंका

प्रियंका टी.व्ही मालिकांमुळे माहीत होतीच पण बिग बॉस १६ मुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

| Sakal

प्रियंकाला खुणावतेय सिल्व्हर स्क्रीन

प्रियंका चाहर चौधरी लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार अशी चर्चा आहे.

| Sakal

बिग बॉसच्या घरात सलमानची फेव्हरेट होती प्रियंका

प्रियंका बिग बॉसमध्ये असताना सलमानची देखील फेव्हरेट होती.

| Sakal

चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

प्रियंकानं नुकतेच जे फोटो शेअर केले आहेत त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Sakal