Priyanka Chopra : 'वोग' च्या कव्हरपेजवर झळकली प्रियंका!

| Sakal

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फॅशनसाठी चर्चेत असणारी प्रियंकावर आता कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

| Sakal

प्रियंकाचा फोटो ब्रिटिश मॅगझीन वोगच्या पहिल्या पानावर आली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

| Sakal

केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडमध्ये देखील प्रियंकानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

यापूर्वी देखील वेगवेगळ्या ४० मॅगझीनवर प्रियंकाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

| Sakal

चाहत्यांनी प्रियंकाचे मोठ्या प्रमाणात कौतूक केले आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

| Sakal

प्रियंका ही एकमेव अशी भारतीय अभिनेत्री आहे जिचे ४० हून अधिक मासिकांवर फोटो व्हायरल झाले आहेत.

| Sakal

फेब्रुवारीमध्ये वोगचा जो अंक प्रसिद्ध होणार आहे त्याच्या मुखपृष्ठावर प्रियंकाचा फोटो असणार आहे.

| Sakal

बॉलीवूड पासून हॉलीवूडपर्यतचा संघर्ष मोठा आहे. मी मात्र काही थांबले नाही. अजुनही प्रवास सुरुच आहे.

| Sakal