Priyanka Chopra : प्रियंकाच्या एक्स बॉयफ्रेंडचं ते जॅकेट आजही...

साक्षी राऊत

प्रिंयका चोप्राने Dac Shepard सह एका पॉडकास्ट चॅनलमध्ये बातचित केली ज्यात तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबाबत खुलासा केला.

Priyanka Chopra

तिने सांगितले की, नीक जोनसने पहिल्यांदा तिला ट्विटरवर मेसेज केला होता.

Priyanka Chopra

निकने जेव्हा प्रियंकाला मेसेज केला तेव्हा ती एका वेगळ्या कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिपमध्ये होती.

Priyanka Chopra

प्रियंकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबाबत एका शोमधेसुद्धा उघडपणे सांगितले होते.

Priyanka Chopra

प्रियंका एका शोमधे तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं जॅकेट घेऊन पोहोचली होती. ज्यावर मिडियामधे फार चर्चा देखील झाली होती.

Priyanka Chopra

Laura Brown सह तिच्या डर्टी लॉन्ड्री शो मधे प्रियंका चोप्रा तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं जॅकेट घेऊन पोहोचली होती.

Priyanka Chopra

या शो ची खासियत म्हणजे या शो मधे लोक त्यांच्याजवळ असलेले कपडे आणि त्याच्याशी जुडलेल्या गोष्टी सांगतात.

Priyanka Chopra

शोला जाताना ती त्या जॅकेटबाबत अस्वस्थ होती, तिला वाटले जाऊ की नाही. कारण ते जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं होतं.

Priyanka Chopra

एक्स बॉयफ्रेंडचं जॅकेट वापस का नाही केलं असं तिला विचारलं असता ती म्हणाली जेव्हा तो माझ्या घरी राहायचा तेव्हा गोष्टी एक्सचेंज झाल्या असतील आणि ते माझ्याच जवळ राहील.

Priyanka Chopra | esakal

तिचं हे जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडने वापस मागितलं होतं पण तिने दिलं नाही.

Priyanka Chopra | esakal

तिचं ते फेवरेट जॅकेट आहे आणि ती एअरपोर्टसाठी त्याला वापरते. तिच्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते तसेच शाहरूख खानजवळ देखील असंच एक जॅकेट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chopra | esakal