बर्फात निकसोबत प्रियांका झाली रोमँटिक Priyanka Chopra

| Sakal

प्रियांका चोप्राने अलीकडेच मुलगी मालती मेरी आणि गायक पती निक जोनाससोबत तिच्या कौटुंबिक सुट्टीचे खास फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

तसेच, निक जोनासने देखील त्याच्या खास व्हेकेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रियांका आणि त्याची मस्ती पाहायला मिळत आहे.

| Sakal

निक जोनास आणि प्रियांका चोप्राच्या व्हेकेशनच्या फोटोंमध्ये दोघांची रोमँटिक स्टाईल पाहायला मिळत आहे.

| Sakal

हे फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

| Sakal

पोस्ट केलेल्या बहुतांश फोटोंमध्ये निक प्रियंका चोप्रासोबत दिसत आहे. तर त्यांनी मुलगी मालतीला आपल्या कुशीत घेतले आहे.

| Sakal

प्रियांका आणि निकने ब्लॅक अँड व्हाईट स्की वेअर परिधान केले आहे.

| Sakal

यापूर्वी, प्रियंका चोप्राने एका कार्यक्रमादरम्यान तिची मुलगी 'मालती'चा चेहरा चाहत्यांना दाखवला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता.

| Sakal

यामध्ये प्रियंका अमेरिकेतील कोलोरॅडोमधील अस्पेन येथे स्कीइंगचा आनंद लुटताना दिसली.

| Sakal