Priyanka Chopra : 'बारीक असणे आणि हाडे दिसणे' आवश्यक, पुन्हा एकदा उघड केलं बॉलिवूडच गुपित

| Sakal

अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच 'सिरियस एक्सएम द हॉवर्ड स्टर्न' शोमध्ये दिसली होती.

| Sakal

यावेळी तिने आयुष्यातील चढ-उतारांवर मोकळेपणाने भाष्य केलं.

| Sakal

प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा उघड केली बॉलिवूडची गुपिते

| Sakal

आता ती इंडस्ट्रीत येणाऱ्या समस्यांबद्दल खुलासा करत आहे.

| Sakal

प्रियांकाने सांगितले की, 'जेव्हा मी 20 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत एंट्री केली होती, तेव्हा लोकांना माझ्याकडून पातळ असण्याची अपेक्षा होती.

| Sakal

तसेच ओटीपोटाची हाडे दिसली पाहिजेत.

| Sakal

प्रियांकाच्या मते, विशिष्ट लुक असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तसे नसाल तर तुम्ही लोकांसाठी सुंदर नाही.

| Sakal

अभिनेत्री म्हणते की फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोक शरीराच्या विशिष्ट वजनाची मागणी करतात.

| Sakal