प्रियंकाची लेक तर तिच्यापेक्षाही लय भारी..Priyanka Chopra Daughter

| Sakal

देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. जेव्हापासून तिने मुलगी मालती मेरीच्या जन्माची घोषणा केली, तेव्हापासून चाहते तिची छलक पाहण्यासाठी उत्सुक होते.

| Sakal

प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी पहिली झलक दाखवली आहे.

| Sakal

हे फोटो निक जोनासच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार इव्हेंटमधील आहेत.

| Sakal

निक जोनस आणि त्याच्या भावांसाठी हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार स्वीकारण्यासाठी ती या कार्यक्रमात पोहोचली होती.

| Sakal

क्रीम स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेल्या पांढर्‍या टॉपमध्ये मालती सुंदर दिसत होती.

| Sakal

मालती प्रियांकाच्या मांडीवर बसलेली आहे.

| Sakal

मालतीला पाहून चाहते खूप खूश झाले आहेत आणि अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करून त्यांचे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

| Sakal