प्रियंकाचा डेब्यू साऊथमधून
प्रियंकाने २००२ मध्ये थामिजान या चित्रपटातून डेब्यू केला होता.
२००३ मध्ये पहिला चित्रपट
२००३ मध्ये लव्ह स्टोरी ऑफ अ स्पायने सुरुवात केली होती. यात प्रियंकाचा स्पेशल अपियरंस होता.
या चित्रपटापासून हिरोईन म्हणून पुढे आली
२००३ मध्ये अॅक्ट्रेस म्हणून ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली.
डेब्यू अवॉर्ड
प्रियंकाच्या एक्सप्रेशनसाठी तिला डेब्यू अवॉर्डेदेखील मिळाला.
बालपणी तिला सावळी आहे म्हणून चिडवायचे
लहानपणी प्रियंकाने अनेकांचे टोमणे ऐकलेत.तु सावळी आहे असे म्हणत लोक तिला चिडवायचे. तिच्या रंगामुळे आणि तिच्या नाकामुळे तिने बॉलीवूडमध्ये अनेकदा टोमणे ऐकलेत.
हॉलीवूडमध्ये कमावलं नाव
तिचे सिंगर म्हणून हॉलीवूडमध्ये नाव मिळवलं.
प्रियंकाने हॉलीवूडच्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.
२०१८ मध्ये लग्न
२०१८ मध्ये ती लग्नबंधनात अडकली. आणि २०२२ मध्ये मालतीची आई झाली.