Live-in-Relationshipमध्ये राहण्याचे फायदे-तोटे

नमिता धुरी

आपल्या जोडीदाराला अधिक जाणून घेण्यासाठी जोडपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहातात.

Live-in-Relationship

लिव्ह इनमध्ये राहिल्याने दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ येतात.

Live-in-Relationship

दोघांचं जुळत नसेल तर वेळेत ब्रेक अप करता येतं.

Live-in-Relationship

यामुळे नात्यात फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

Live-in-Relationship

बऱ्याचदा बरीच वर्षे लिव्ह इनमध्ये राहूनही लोक लग्न करत नाहीत.

Live-in-Relationship

ब्रेक अप झाल्यानंतर एकाला तरी दु:ख होतेच.

Live-in-Relationship

लिव्ह इनमध्ये असताना मूल झाल्यास त्याच्या भविष्याची चिंता असते.

Live-in-Relationship

अशा नात्याला समाजमान्यता नसल्याने कुटुंबाशी संबंध बिघडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live-in-Relationship