monkeypox: मंकीपॉक्स आजारापासून असा करा बचाव

| Sakal

ज्या प्राण्यांमार्फत हा विषाणु मानवामध्ये पसरत असतो अशा प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळावे

| Sakal

बाधित व्यक्तींपासून किंवा आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणे टाळा

| Sakal

ज्या व्यक्तीला ह्या आजाराचे संक्रमण झाले आहे त्याच्यापासुन सुरक्षित अंतर ठेवावे.

| Sakal

बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावेत

| Sakal

बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा कारण हा आजार हवेतुन देखील पसरतो

| Sakal

पूर्णपणे शिजवलेले मांस खा

| Sakal

शारीरिक संबंध ठेवल्यास कंडोमचा वापर करावा

| Sakal