थंडीने बाप्पाही कुडकुडला; भक्तांच्या आग्रहाने स्वेटर घातला | Winter Season

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरात कडाक्याची थंडी पडत आहे

Sarasbaug Ganpati | Sakal

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाला स्वेटर घालण्यात आला आहे.

Sarasbaug Ganpati | Sakal

"भक्तच आम्हाला सांगतात की थंडी खुप वाढलीय ,बाप्पाला स्वेटर आणि कानटोपी घाला.

Sarasbaug Ganpati | Sakal

भक्त कधी प्रेमाने तर कधी बोललेला नवस फेडण्यासाठी स्वेटर आणि कानटोपी बाप्पाला अर्पण करतात,"सारसबाग गणपती चे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितले

Sarasbaug Ganpati | Sakal

गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे

Sarasbaug Ganpati | Sakal

यंदा गणपती बाप्पाला पांढरे उबदार स्वेटर घालण्यात आले.

Sarasbaug Ganpati | Sakal

बाप्पाचे हे लोभसवाणं रूप पाहण्यासाठी भक्त मोठी गर्दी करतात

Sarasbaug Ganpati | Sakal

पुण्यात या हंगामातील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarasbaug Ganpati | Sakal