Raai Laxmi : बोल्डनसने तू तर पार वेड लावलं आहेस...

Anuradha Vipat

ग्लॅमरस लूक

साउथ अभिनेत्री राय लक्ष्मी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

Raai Laxmi

सोशल मीडियावर सक्रिय

राय लक्ष्मी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Raai Laxmi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

राय लक्ष्मी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Raai Laxmi

लेटेस्ट फोटो

अशातच राय लक्ष्मीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Raai Laxmi

फोटो वायरल

राय लक्ष्मीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Raai Laxmi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही राय लक्ष्मीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Raai Laxmi

हॉट लूक

या फोटोत राय लक्ष्मी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raai Laxmi