Raashi Khanna : काय ग, अशी नजर रोखुनी कोणाकडे पाहतेयस...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे

Raashi Khanna

राशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Raashi Khanna

राशी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Raashi Khanna

अशातच राशीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Raashi Khanna

राशीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Raashi Khanna

चाहतेही राशीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Raashi Khanna

या फोटोत राशी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raashi Khanna