चित्रपट अभिनेत्री राशी खन्ना सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेला खूप पसंती दिली जात आहे.
शाहिद कपूर, विजय सेतुपती, केके मेनन, भुवन अरोरा आणि अमोल पालेकर यांसारखे कलाकार फर्जीमध्ये दिसले आहेत.
राशी खन्ना हिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
राशी खन्नाच्या या फोटोंवर तिचे चाहते खूप प्रेम करत आहेत.
राशी खन्नाने 2013 मध्ये जॉन अब्राहमच्या मद्रास कॅफे या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
त्यानंतर ति्ने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले.
३३ वर्षीय राशि खन्ना इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.