Raashii Khanna : ही पोरगी साजूक तुपातली...

Anuradha Vipat

चित्रपटांमध्ये अभिनय

अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Raashii Khanna

सोशल मीडियावर सक्रिय

राशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Raashii Khanna

सतत चाहत्यांच्या संपर्कात

राशी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Raashii Khanna

लेटेस्ट फोटो

अशातच राशीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Raashii Khanna

फोटो वायरल

राशीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Raashii Khanna

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही राशीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Raashii Khanna

हॉट लूक

या फोटोत राशी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raashii Khanna