रब ने बना दी जोडी! रिचा-अलीचा पाहा रोमान्स

| Sakal

रिचा चढ्ढा आणि अली फजल हे ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

| Sakal

या दोघांनी 'फुकरे' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं.

| Sakal

सुमारे सात वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

| Sakal

सन २०१९ मध्ये मालदीवच्या टूरवर त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं.

| Sakal

बॉलिवूडमधील ही एक अभ्यासू आणि विविधढंगी भूमिका करणारी जोडी आहे.

| Sakal

या दोघांचे एकत्रित टूरवरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Sakal

'मसान'मधून रिचा तर 'मिर्झापूर' मधून अली फजल यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

| Sakal