धंगेकरांचा मास्टर प्लॅन काय होता? - Kasba Bypoll Result

सकाळ डिजिटल टीम

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला

ravindra dhangekar

भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला

ravindra dhangekar

भाजपच्या हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला आहे. 

ravindra dhangekar

रवींद्र धंगेकर यांना शिवसेना, मनसे, काँग्रेसमधील मित्र परिवाराचा मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे

ravindra dhangekar

धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत आणि मनसेत होते. कसब्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

ravindra dhangekar

रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात

ravindra dhangekar

मनसेत त्यांचे मोठे वजन होते, चारवेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते

ravindra dhangekar

धंगेकरांनी २००९ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढली होती. गिरीश बापट यांना मोठं आव्हान दिलं होतं. 

ravindra dhangekar

बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ ७ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर बापट यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख झाली. 

ravindra dhangekar

पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबात भाजपने उमेदवारी न दिल्याने धंगेकरांनी मोठा फायदा घेतला. 

ravindra dhangekar

धंगेकर यांनी शिनसेना, मनसे आणि काँग्रेसमध्ये मोठी फिल्डींग लावली

ravindra dhangekar

तसेच कसब्यातील नाराज भाजप समर्थकांचा त्यांना फायदा झाला. 

ravindra dhangekar

धगेकरांनी ११ हजार मतांच्या फरकाने निवडून आले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ravindra dhangekar