Radhika Madan : राधिकाच्या सौंदर्याची चाहत्याना भुरळ

| Sakal

अभिनेत्री राधिका मदनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

| Sakal

राधिका लवकरच कच्चे लिंबू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

| Sakal

या फोटोत राधिकाने केशरी रंगाचा ब्लेझर घातला आहे

| Sakal

केशरी पँट आणि हिल्स असा तिचा हा बोल्ड लूक पहायला मिळत आहे . या लूकमध्ये तिने रस्त्यावर फोटोशूट केलं आहे

| Sakal

राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

| Sakal