Rahu-Ketu Gochar : या राशींनी व्हा सावध, राहू-केतू पाडणार अडचणींत भर

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष्यशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने वेगवेगळ्या राशींमध्ये गोचर करत असतात.

Rahu-Ketu Gochar | esakal

राहू, केतू दोन्ही ग्रहांना अशुभ मानलं गेलं आहे. ज्यांच्या पत्रिकेत हे ग्रह कमकूवत आहे, त्यांना त्याचा त्रास होतो.

Rahu-Ketu Gochar | esakal

मेष- राहू केतू ३० ऑक्टोबरला गोचर करणार असून त्याचा ताण मेष राशीला सोसावा लागणार आहे.

Rahu-Ketu Gochar | esakal

या लोकांना आर्थिक अडचणी, मानसिक ताण, जोडिदाराशी वाद अशा अडचणींना सामोरे जावे लागेल.

Rahu-Ketu Gochar | esakal

वृषभ - या राशींच्या लोकांसाठी हा काळ क्लेषदायी ठरू शकतो. पावलोपावली अडचणींना तोंड द्यावं लागेल.

Rahu-Ketu Gochar | esakal

अनावश्यक खर्च वाढून आर्थिक ताण सहन करावा लागेल. सावधगीरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

Rahu-Ketu Gochar | esakal

कन्या - राशीच्या लोकांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. या गोचरामुळे कन्या राशीवर अशुभ परिणाम पडणार आहे.

Rahu-Ketu Gochar | esakal

नोकरी व व्यवसायात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. नात्यांमध्येही ताण वाढेल.

Rahu-Ketu Gochar | esakal

मीन - या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अडचणींचा ठरणार आहे. आर्थिक समस्यांबरोबर शारीरिक समस्याही होऊ शकतात.

Rahu-Ketu Gochar | esakal

व्यवसायात ताण वाढतील. नुकसानीचा सामना करावा लागेल. कर्ज फेडण्यासाठीही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahu-Ketu Gochar | esakal