'या' वेगवान गोलंदाजाची पत्नी आहे खूपच सुंदर; हॉटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टाकते मागे

| Sakal

संदीप शर्मा चर्चेत

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला वेगवान गोलंदाज संदीप शर्मा सध्या त्याच्या कामगिरीमुळं चर्चेत आहे.

| Sakal

ताशाचे ग्लॅमरस फोटो

मात्र, असं असतानाच त्याची पत्नी ताशा सात्विकचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

| Sakal

बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनाही टाकते मागे

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनाही मागं टाकत आहे.

| Sakal

मॉडेल-अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही

ग्लॅमरस स्टाईलच्या बाबतीत ताशा एखाद्या मॉडेल आणि अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाहीये.

| Sakal

दोघांनी केला प्रेमविवाह

संदीप शर्माची पत्नी ताशा सात्विक ही बंगळुरूची रहिवासी आहे. ती व्यवसायानं ज्वेलरी डिझायनर आहे. तर, संदीप शर्मा हा पंजाबचा रहिवासी आहे. दोघांनी प्रेमविवाह केला.

| Sakal

ज्वेलरी डिझायनिंगची मिळवली पदवी

ताशा सात्विकच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचं झालं, तर तिनं बिशप कॉटन्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. यानंतर तिनं नॅशनल स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून ज्वेलरी डिझायनिंगची पदवी मिळवली.

| Sakal

आयुष्यात खूप रोमँटिक

संदीप शर्मा आणि ताशा यांचे फोटो पाहून हे स्पष्ट होतं की, दोघंही खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक आहेत.

| Sakal

2021 मध्ये झालं लग्न

ताशा सात्विक आणि संदीप शर्मा यांचं ऑगस्ट 2021 मध्ये लग्न झालं होतं. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.

| Sakal