स्टँडअप कॉमेडीसाठी दिला होता बॉलीवूडला नकार..

| Sakal

गेले काही दिवस एक नाव सातत्याने आपल्या कानावर येतंय, ते म्हणजे राजू श्रीवास्तव..

| Sakal

१० ऑगस्ट रोजी राजू यांना जिम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि या बातमीने अवघे मनोरंजन विश्व हळहळले.

| Sakal

गेले 42 दिवस ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते.

| Sakal

पण त्या उपचारांना राजू यांच्या शरीराने प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

| Sakal

राजू यांनी गेल्या काही वर्षात कॉमेडीच्या माध्यमातून बॉलीवूडलाही वेड लावले.

| Sakal

पण त्यांना खरी ओळख मिळाली ते स्टँडअप कॉमेडीमुळे..

| Sakal

एक वेळ अशी होती की त्यांना बॉलीवूड कडून ऑफर येत होत्या, पण केवळ स्टँडअप वरच्या प्रेमापोटी त्यांनी चित्रपटांना नकार दिला आणि आपली स्वतंत्र वाट निवडली.

| Sakal