भावासाठी कोणती राखी घेताय? पहा एकापेक्षा एक भारी राखीचे प्रकार

| Sakal

रक्षाबंधन हा बहिण भावाचा सण असतो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये एकशे एक राखीचा स्टॉक आलाय.

| Sakal

अनेकदा भावासाठी कोणती राखी घ्यावी, हे कळत नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही राखीचे प्रकार सांगणार आहोत.

| Sakal

रुद्राक्ष राखी

| Sakal

ब्रेसलेट राखी

| Sakal

लूंबा राखी

| Sakal

स्वास्तिक या ॐ की राखी

| Sakal

फ्लावरी राखी

| Sakal

मोतियों की राखी

| Sakal

लटकन राखी

| Sakal