Rakul Preet Singh: चाहत्यांना लागली रकूल अन् जॅकीच्या लग्नाची घाई..

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या छत्रीवाली या चित्रपटांमुळं चर्चेत आहे.

| Sakal

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अनेकदा तिच्या अभिनयाने लोकांची मनं जिंकते.

| Sakal

अभिनेत्रीने तिचे परफेक्ट कर्वी फिगर फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत.

| Sakal

रकुल प्रीत सिंह चित्रपटांव्यतिरिक्त लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

| Sakal

ती आपल्या स्टाइलची विशेष काळजी घेताना दिसते.

| Sakal

कोणत्याही कार्यक्रमात रकुलचा लुक पाहण्यासारखा असतो.

| Sakal

प्रत्येकवेळी ती चाहत्यांना आकर्षित करत असते.

| Sakal