Anagha Bhagare: सौंदर्याचं दुसरं नाव म्हणजे अनघा भगरे

| Sakal

रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताच्या भूमिकेत अभिनेत्री अनघा भगरे दिसते

| Sakal

अनघाचे सोशल मीडियावर अनेक फोटो चर्चेत असतात

| Sakal

अनघाचे पारंपरिक आणि बोल्ड अंदाजातले फोटो सगळीकडे व्हायरल होत असतात.

| Sakal

अनघाचे वडील अतुल भगरे हे सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ असून ते झी मराठीवर राशीचक्र कार्यक्रमाचे निवेदन करत असतात.

| Sakal

अनघा मूळची नाशिकची असून २४ जून १९९४ ला तिचा जन्म झाला

| Sakal

अनघाने याआधी अमेय वाघ सोबत दिल दोस्ती दोबारा मालिकेत अभिनय केला आहे

| Sakal

अनघाने ऋतुजा बागवे सोबत अनन्या नाटकात अभिनय केला आहे

| Sakal

रंग माझा वेगळा मालिकेत आता १४ वर्षांचा लीप असून अनघा श्वेताच्या भूमिकेत काय कारस्थानं करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे

| Sakal