'मॉं' हा शब्द इथे लिहितात का?',राणीला नेटकऱ्यानं सुनावलं..

प्रणाली मोरे

सध्या राणी मुखर्जी 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे.

Rani Mukerji | Esakal

या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये राणी मुखर्जी सध्या भलतीच बिझी होती.

Rani Mukerji | Esakal

सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं तिनं नेसलेल्या काळ्या साडीनं अन् त्याहून अधिक साडीच्या पदरानं सगळ्यांचे लक्ष वेधले.

Rani Mukerji | Esakal

मसाबा गुप्तानं डिझाईन केलेल्या या साडीच्या पदरावर मॉं लिहिलं होतं.

Rani Mukerji | Esakal

राणीच्या या साडीतील लूकची अनेकांनी प्रशंसा केली,

Rani Mukerji | Esakal

पण त्या काळ्या साडीच्या पदरावर टोकाला पायाजवळ मॉं लिहिलेलं असल्यानं एक युजर मात्र नाराज दिसला.

Rani Mukerji | Esakal

'मॉं चा टॅग कुठे वापरायचा ही साधी गोष्ट कळत नाही का?', असा सवाल त्यानं केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukerji | Esakal