Ranveer Singh : ही गुलाबी हवा... वेड लावी जीवा

| Sakal

रणवीर सिंग कायमच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहतो.

| Sakal

यावेळी त्याने निवडलेल्या कलर स्कीमची चर्चा जास्त होत आहे.

| Sakal

पिंक मुलिंचा रंग म्हणून सामान्यपणे मानला जातो, पण रणवीरने केलेला हा पेहराव त्याला उठून दिसतो आहे.

| Sakal

त्याच्या स्वच्छंदी स्वभाला शोभून दिसणाऱ्या पोझेसमुळे फोटोजला ग्रेस आली आहे.

| Sakal

एकाच रंगातल्या नखशिखांत पोषाखात रणवीरने बऱ्याचदा फोटोशूट केले आहे.

| Sakal

या ब्लॅक रंगाच्या जॅकेट त्याचा टशन वेगळाच दिसत आहे.

| Sakal

फॅन्सी लूक बरोबर फॉर्मल लूकही तेवढाच आकर्षक दिसतो.

| Sakal