Rashmi Desai: रश्मीनं केलं काळजाचं पाणी!

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या बोल्डनेसनं रश्मिकानं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून रश्मि देसाई ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. आता तिचा वेगळा लूक व्हायरल झाला आहे.

| Sakal

रश्मीनं दिवाळीच्या स्वागतासाठी साडीत केलेलं ते फोटोशुट अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

| Sakal

बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये रश्मिनं आपल्या परफॉर्न्मसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

| Sakal

रश्मीच्या त्या अंदाजानं चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.

| Sakal

रश्मीच्या फोटोंकडे पाहुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. त्याची चर्चा सुरु झाली आहे.

| Sakal

रश्मीच्या स्टाईलची गोष्टच वेगळी आहे. तिचा प्रत्येकवेळी असणारा लूक हा नेटकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो.

| Sakal

आपल्या वादग्रस्त प्रतिक्रिया आणि बोल्डनेसमुळे रश्मीचा अंदाज प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत आला आहे.

| Sakal

सोशल मीडियावर रश्मिला फॉलो करणारा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं आपली वेगळई छाप उमटवली आहे.

| Sakal