'नॅशनल क्रश' म्हटल्यावर रश्मिका पहा काय म्हणाली...

प्रणाली मोरे

दाक्षिणात्यअभिनेत्री रश्मिका मंदाना 'गूडबाय' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Esakal

रश्मिका सुंदर आहे यात वादच नाही. निखळ हास्य,बोलका चेहरा अन् सोबतीला आरसपानी सौंदर्य यामुळे 'नॅशनल क्रश' म्हणूनच तिची ओळख बनलीय.

Esakal

आता आपल्याला नॅशनल क्रश चाहते म्हणतात यावर रश्मिका मंदाना पहिल्यांदाच व्यक्त झाली ते थेट दिलवालों का शहर...राजधानी दिल्लीमध्ये.

Esakal

'गूडबाय' सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीत गेली असताना मीडियानं थेट तिला विचारलं,'तुला नॅशनल क्रश म्हणतात,याकडे तू कसं पाहतेस?'

Esakal

मीडियाच्या प्रश्नावर रश्मिका म्हणाली, 'मला सुरुवातीला आश्चर्य वाटायचं. कारण नॅशनल क्रश म्हणजे नेमका काय अर्थ हे मलाच कळलं नव्हतं'.

Esakal

चाहते मला नॅशनल क्रश म्हणतात हे त्यांचे प्रेम आहे,आणि आता मलाही त्यांनी दिलेली उपमा आवडू लागलीय, असं रश्मिका म्हणाली.

Esakal

दिल्लीला कार्यक्रमा निमित्तानं गेलेली रश्मिका या शहराच्या आपण प्रेमात पडलोय असं देखील म्हणाली. आता वेळ मिळेल तेव्हा इथे आपण भेट देऊ असं देखील तिनं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal