Rashmika Mandanna:'इथं कुणी आसपास ना..डोळ्यांच्या कोनांत हास ना..'

प्रणाली मोरे

रश्मिकाचा रेड ड्रेस लूक व्हायरल

रश्मिकाचे रेड कलरच्या ड्रेसमधील फोटो लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Rashmika Mandanna | Esakal

ब्युटिफूल रश्मिका

रश्मिकाचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानी असते.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिकावर कमेंट्सचा वर्षाव

रश्मिकाच्या या फोटोंवर कमेंट करताना अनेकांनी,'तु आमची क्रश्मिका आहेस' असं लिहिलं आहे.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिकाचा टॉलीवूड ते बॉलीवूड प्रवास

रश्मिकाचे चाहते आता टॉलीवूडच नाही तर बॉलीवूडमध्ये पसरले आहेत.

Rashmika Mandanna | Esakal

'पुष्पा'ची श्रीवल्ली फॉर्मात

'पुष्पा' सिनेमानंतर रश्मिकाचं फॅनफॉलॉइंग भलतंच वाढलंय.

Rashmika Mandanna | Esakal

'पुष्पा २' मध्येही दिसणार रश्मिका

रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २' देखील लवकरच भेटीला येत आहे.

Rashmika Mandanna | Esakal

रश्मिका दिसणार 'अॅनीमल'मध्ये

रश्मिका मंदाना अॅनीमल सिनेमात रणबीर कपूर सोबत दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandanna | Esakal