रश्मिकाचे रेड कलरच्या ड्रेसमधील फोटो लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
रश्मिकाचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानी असते.
रश्मिकाच्या या फोटोंवर कमेंट करताना अनेकांनी,'तु आमची क्रश्मिका आहेस' असं लिहिलं आहे.
रश्मिकाचे चाहते आता टॉलीवूडच नाही तर बॉलीवूडमध्ये पसरले आहेत.
'पुष्पा' सिनेमानंतर रश्मिकाचं फॅनफॉलॉइंग भलतंच वाढलंय.
रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २' देखील लवकरच भेटीला येत आहे.
रश्मिका मंदाना अॅनीमल सिनेमात रणबीर कपूर सोबत दिसणार आहे.