वाट पाहते मी गं, येणार साजन माझा : Rashmika Mandanna

| Sakal

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

| Sakal

श्रीवल्ली' म्हणूनच नवी ओळख मिळाली.

| Sakal

रश्मिका अत्यंत ताकदीची आणि नव्या दमाची अभिनेत्री आहे.

| Sakal

ती तमिळ, तेलगू आणि अन्य दाक्षिणात्य भाषांमध्येही काम करते विशेष म्हणजे 'गुड बाय' चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्येही पदार्पण केलं.

| Sakal

त्यामुळे जगभरात चाहते असणारी ही अभिनेत्री आता चक्क मराठीकडे वळली आहे.

| Sakal

दाक्षिणात्य श्रीवल्लीला आपल्या मराठमोळ्या लावणीची भुरळ पडली आहे.

| Sakal

सध्या 'झी' गौरव पुरस्कार सोहळ्याचे सर्वांनाच वेध लागले आहेत.

| Sakal

यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे 'रश्मिका मंदान्ना'. जी

| Sakal

आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे.

| Sakal

विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे

| Sakal

नुकतेच या लावणीचे चित्रीकरण झाले.

| Sakal

येत्या रविवार २६ मार्च ला सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ही लावणी पाहता येईल.

| Sakal

मराठमोळी श्रीवल्ली पाहून चाहते घायाळ झाले आहेत

| Sakal