Rashmika Mandanna : पाहा नॅशनल क्रशचे अतरंगी सतरंगी लूक्स...

Anuradha Vipat

रश्मिका तिच्या चित्रपटांमधून तगडी कमाई करते

Rashmika Mandanna

सोशल मीडियावर सक्रिय

रश्मिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rashmika Mandanna

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रश्मिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Rashmika Mandanna

लेटेस्ट फोटो

अशातच रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna

फोटो वायरल

रश्मिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rashmika Mandanna

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रश्मिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rashmika Mandanna

हॉट लूक

या फोटोत रश्मिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandanna