Raveena Tandon : ये अपुन का स्टाईल है...पाहा रविनाचे ग्लॅमरस फोटो...

Anuradha Vipat

रवीनाने 1992 साली 'पत्थर के फूल' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं

Raveena Tandon

सोशल मीडियावर सक्रिय

रवीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Raveena Tandon

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रवीना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Raveena Tandon

लेटेस्ट फोटो

अशातच रवीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tandon

फोटो वायरल

रवीनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Raveena Tandon

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रवीनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Raveena Tandon

हॉट लूक

या फोटोत रवीना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tandon